Adolescent-Pre-pregnancy-Maternal-Adult Nutrition : Protein Rich Non-vegetarian Recipes: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 167

१. प्रथिनांचे फायदे : 

* स्नायूंची वाढ 

* ऊतकांची दुरुस्ती 

* स्नायूंच्या ऊतींची देखभाल 

*रक्तातील साखरेचे प्रमाण राखणे 

* प्रतिकारशक्ती 

२. मुरवण्याचे उपयोग. 

३. मांसाहारी पदार्थ मुरवण्यासाठी वापरण्यात येणारे घटक. 

४. प्रथिनेयुक्त मांसाहारी पाककृती तयार करणे. 

*कोंबडीचा रस्सा 

*ऑम्लेटचा रस्सा 

*परतलेली सुकट 

*मटणाची टिक्की 

* पाककृती सामग्रीमधील प्रथिने.

Related Videos (Marathi)